शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना ३०० कोटींची सबसिडी

By admin | Updated: August 13, 2015 00:52 IST

शेतकर्‍यांना ३०० कोटींची सबसिडी..१२ ऑगस्ट २०१५डिझेल आणि बियाणांसाठी ३०० कोटींची सबसिडीनवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती ...


शेतकर्‍यांना ३०० कोटींची सबसिडी..१२ ऑगस्ट २०१५

डिझेल आणि बियाणांसाठी ३०० कोटींची सबसिडी
नवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्यास खरीपाची उभी पिके वाचिवण्यासाठी सरकारने शेतकर्‍यांना डिझेल आणि बियाणांसाठी ३०० कोटी रुपयांची सबसिडी घोषित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या सबसिडीला मंजुरी देण्यात आली. फळबागा वाचविणे आणि चारा पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ही सबसिडी देत सरकारने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. सिंचनाखालील पिकांच्या संरक्षणासाठी १०० कोटी रुपयांची डिझेल सबसिडी दिली जाणार आहे. एकात्मिक फळबाग विकास अभियानातहत १५० कोटी, तर चारा विकास कार्यक्रमासाठी ५० कोटी दिले जाणार आहेत. या सबसिडीमुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील रायलसीमा, कर्नाटकातील उत्तरेकडील विभाग आणि बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांना मदत होईल.

बॉम्ब हल्ल्यात ४ जखमी
श्रीनगर : संशयित अतिरेक्यांनी पोलिस ठाण्याबाहेर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात निमलष्करी दलाच्या एका अधिकार्‍यासह ४ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले असून हल्लेखोरांचा माग काढला जात आहे.