शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

सुब्रतो राय यांची घरात नजरकैद ठेवण्याची विनंती फेटाळली

By admin | Updated: May 20, 2014 18:52 IST

नवी दिल्ली : सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो राय यांचा तिहार मुक्काम पुन्हा वाढला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राय यांना त्यांच्या लखनौस्थित निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याची विनंती फेटाळून लावत, त्यांना जामीन देण्यास नकार दिला़ गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार, याचा तर्कसंगत व स्वीकार्य प्रस्ताव सादर करण्याचेही न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले़

नवी दिल्ली : सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो राय यांचा तिहार मुक्काम पुन्हा वाढला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राय यांना त्यांच्या लखनौस्थित निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याची विनंती फेटाळून लावत, त्यांना जामीन देण्यास नकार दिला़ गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार, याचा तर्कसंगत व स्वीकार्य प्रस्ताव सादर करण्याचेही न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले़न्या़ तीरथसिंह ठाकूर आणि न्या़ ए़के.सिकरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला नवा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले़ न्या़ जे़एस़ खेहड हे या खटल्याच्या सुनावणीतून बाजुला झाल्याने सरन्यायाधीशांनी नव्या खंडपीठाची नियुक्ती केली आहे़लंडन व न्यूयॉर्कस्थित हॉटेलसह आपली संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास सहारा समूह प्रयत्नशील असल्याचे सहाराने यावेळी न्यायालयास सांगितले़ यावर पुढील सुनावणीत तर्कसंगत व ठोस प्रस्ताव सादर करण्यास न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले़ वारंवार आदेश देऊनही गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल ६५ वर्षीय राय गत ४ मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)