सबऑर्डिनन्स इंजिनिअर्स असोशिएशन
By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST
नीलेशला शैक्षणिक आधार
सबऑर्डिनन्स इंजिनिअर्स असोशिएशन
नीलेशला शैक्षणिक आधारनीलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने असोशिएशनचे माजी पदाधिकारी सेवानिवृत्त अभियंता डी.एम. पाटील यांनी आपल्या विद्यार्थी परिषदेतर्फे त्याच्या ११वी पासूनच्या शिक्षणाची जबाबदारी आज स्विकारील. शक्य झाल्यास ५वी पासूनची जबाबदारी स्विकारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.