शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज बुडवणा-यांची यादी सादर करा, सर्वोच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला आदेश

By admin | Updated: February 16, 2016 15:49 IST

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज बुडवणा-या बडया कॉर्पोरेट कंपन्यांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि.16 - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज बुडवणा-या बडया कॉर्पोरेट कंपन्यांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ५०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज थकवणा-या कंपन्यांची तसेच ज्या कंपन्यांना कर्जाची पूर्नबांधणी करुन देण्यात आली आहे त्याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  
 
कोणत्याही मार्गदर्शक तत्वांच पालन न करता तसेच थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना इतक कर्ज कसं मंजूर करण्यात आलं त्याची सर्वोच्च न्यायालयाला माहिती हवी आहे.  
 
मुख्य न्यायमूर्ती जी.एस.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आरबीआयला प्रतिज्ञापत्राव्दारे माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. कर्ज थकबाकीदारांची यादी बंद पाकिटातून देण्यास सांगितले आहे. बुडीत कर्जामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची तिमाहीत झालेली बिकट आर्थिक परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.