शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वसतीगृहाबाबत तक्रार केल्याने विद्यार्थ्यांना धमकावले

By admin | Updated: February 17, 2016 23:47 IST

जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबा‘ा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

जळगाव : महामार्गावरील आदिवाशी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासह मुलभूत सुविधांबाबात तक्रार केल्याच्या कारणावरुन वसतीगृहाचे गृहपाल व नियमबा‘ा विद्यार्थ्याने धमकाल्याची तक्रार विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवण चांगले मिळत नसल्यामुळे ठेकेदार बदविण्यासह अनेक मागण्या विद्यार्थ्यांकडून गृहपाल यांच्याकडे केली आहे. यासंबंधात काही विद्यार्थ्यांनी अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेशी संपर्क करुन विद्यार्थांना चांगल्या सुविधा मिळण्यासंंबंधात गृहपाल सुशिल तायडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात गृहपाल बदलण्याची ही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मात्र या प्रकाराच्या विरोधात वसतीगृहातील नियमबा‘ विद्यार्थी रुपसिंग वसावे याने तक्रार करणार्‍या हरिदास पांडे व शिरीष वळवी या विद्यार्थ्यांना धमकावल्याने वसतीगृहात बुधवारी सायंकाळी काही काळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते.
वसतीगृहाबाहेर काढले
दरम्यान शिरीष वळवी हा विद्यार्थी वसतीगृहात नियमबा‘ राहत असल्याच्या कारणावरुन गृहपालांनी त्याला सामानासह वसतीगृहातून बाहेर काढण्यात अलो आहे.तर पांडे याला धमकावण्यात येत आहे.
गृहपालांकडून धमकी
वसतीगृहाबाबात तक्रार करत असल्याने महाविद्यालयातून परीक्षांचे व प्रॅक्टीकलचे मार्क मिळू देणार नसल्याचे सांगूण गृहपालांकडून धमकाण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
पोलीस दाखल
वसतीगृहात बराच वेळ गोंधळ सुरु असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.
गुन्‘ाची नोंद ?
याबात वसतीगृहातील विद्यार्थी हरिदास पांडे रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात संबंधितां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी गेला होता याबाबत काम सुरु होते.
विद्यार्थी गायब
वसतीगृहातील वाढता गोंधळ व पोलीस घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता नियमबा‘ विद्यार्थ्यांनी वसतीगृहातून बाहेर निघुन गेले.
गृहपालांची अनुपस्थिती
वसतीगृहाचे गृहपाल वसतीगृहात नियमीत उपस्थित नसल्याची तक्रार यावेळी विद्यार्थ्यांनी केली. मंगळवारी रात्री ९:३० वाजेपासून तर बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत गृहपाल तायडे वसतीगृहात उपस्थित नव्हते व त्यांचा मोबाईल बंद होता. वसतीगृह फक्त सुरक्षा रक्षकाच्या जबाबदारीवरच असल्याचे अभाविपच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
विद्यार्थ्याच्या मागण्या
वसतीगृहातील मेसमध्ये निकृष्ठ,अपूर्ण वेळेवर जेवण न मिळणे, मेसचा ठेका बदलविणे, नियमित पाण्याची टंचाई, फिल्टर पाणी न मिळणे, मेसमध्ये ताटांची कमतरता, शौचालये बंद असने, शासकीय नियमांचे पालन न होणे यासह अनेक तक्रारी असून त्या सोडविण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.
...(जोड आहे)...