शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये कर्मचा-यांचा "संघर्ष", दोन महिन्यापासून मिळेना पगार

By admin | Updated: July 11, 2017 10:50 IST

काँग्रेस कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - लखनऊ प्रदेश काँग्रेस सध्या आर्थिक संकटामध्ये अडकली आहे. यामुळेच काँग्रेस कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. याआधीही निवडणुकीनंतर अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रदेश काँग्रस कार्यालयाला दर महिना किमान सहा लाख रुपये मिळत असतात. मात्र यावेळी त्यांना आर्थिक दिवाळखोरीला सामोरं जावं लागत आहे. 
 
आणखी वाचा
गुजरात शिक्षण मंडळाचा नवा पराक्रम, पुस्तकात "रोजा"चा उल्लेख संसर्गजन्य आजार
नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश
 
कर्मचा-यांना पगार न मिळण्याचं थेट कारण कोणीही सांगत नाही आहे. मात्र काँग्रेसच्या प्रमुख संघटनेकडूनच अद्याप कर्मचा-यांचं वेतन रिलीज करण्यात आलं नसल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. ही सर्व समस्या प्रदेश काँग्रेसच्या खजिनदार विभागाच्या बेजबाबदार वागण्यामुळे होत असल्याचं  एका कर्मचा-याने आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
 
याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी याप्रकरणात सहभाग आणि सक्रियता दाखवलेली नाही. यासंबंधी विचारलं असता काँग्रसचे प्रशासन प्रभारी सरचिटणीस प्रमोद सिंह यांनी ही गोष्ट इतकी मोठी आणि गंभीर नसल्याचं सांगितलं आहे. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करुन लवकरच कर्मचा-यांचा पगार दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.