शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई, काश्मिरात राज्यपाल राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:37 IST

भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली.

नवी दिल्ली/श्रीनगर : भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली. तेथील शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा जिल्ह्यांत दहशतवाद्यांच्या विरोधात अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली. ती लागू होताच, एन. एन. व्होरा यांनी मुख्य सचिव बी. बी. व्यास यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आता जोरात कारवाई सुरू होईल, असे पोलीसप्रमुख ए. पी. वैद यांनी सांगितले. लष्करप्रमुख बिपिनकुमार रावत म्हणाले की सरकारमधील बदलाचा फरक पडत नाही. आम्ही आमचे काम करीत राहू. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की आता आम्ही दहशतवादच संपवून टाकू.सुब्रमण्यम नवे मुख्य सचिवछत्तीसगढ केडरचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी बी. व्ही. एस. सुब्रमण्यम यांची काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. बी. व्ही. व्यास यांची ते जागा घेतील. माजी पंतप्रधन डॉ. मनमोहन सिंग यांचे ते स्वीय सचिव होते.१४४ दहशतवादी सक्रियशोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा या जिल्ह्यांत सध्या १४४ दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी १३१ स्थानिक व १३विदेशी आहेत. सन २०१७ साली १०९ नवीन दहशतवाद्यांची तयार झाले आणि चकमकीत १४४ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :terroristदहशतवादी