शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी परिषदेची आजची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 02:16 IST

चालू आर्थिक वर्षात जीएसटीमध्ये आलेली तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना कर्ज उभारण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली होती

नवी दिल्ली : जीएसटीच्या थकीत रकमेच्या भरपाईवरून भाजपेतर अन्य राज्यांनी कडक भूमिका स्वीकारली असून, त्याचे पडसाद सोमवारी होणाऱ्या जीएसटी परिषदेमध्ये उमटण्याची शक्यता आहे. या कारणावरून ही बैठक वादळी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.चालू आर्थिक वर्षात जीएसटीमध्ये आलेली तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना कर्ज उभारण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली होती. या मुदतीत २१ राज्यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे, मात्र विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांनी या विरोधात भूमिका घेतली आहे. जीएसटीमध्ये आलेली तूट भरून देणे ही केंद्र सरकारची वैधानिक जबाबदारी असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यांना मिळणाºया जीएसटीमध्ये मोठी कपात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GSTजीएसटी