शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

नाशकात रास्ता रोको- बातमीचा जोड

By admin | Updated: June 2, 2014 08:55 IST

--इन्फ ो--

--इन्फ ो--
पंचवटी पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल
महापुरुषांच्या संबंधात आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे फेसबुकवर टाकणार्‍या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष चंद्रकात बनकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे़ या फि र्यादीवरून पंचवटी पोलिसांनी आयटी ॲक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़

--इन्फ ो--
पोलिसांनी ताब्यात घेतलेले कार्यकर्ते
त्र्यंबक नाका तसेच द्वारका परिसरात रास्ता रोको करणारे छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गणेश पांगारकर, जिल्हाध्यक्ष करण गायकर, शहराध्यक्ष अमित परदेशी, जिल्हा सरचिटणीस रवि भामरे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळा खाडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र मांडे, ज्येष्ठ सल्लागार दामू गायकवाड तसेच संभाजी ब्रिगेडचे योगेश निसाळ, संतोष गायधनी, नितीन रोटे-पाटील, अजिज पठाण, आशिष हिरे, पुरुषोत्तम गोरडे, प्रफु ल्ल वाघ, देवीदास गडकरी, सचिन उगले, अजिंक्य शिर्के, नीलेश पवार, विजय कदम, सचिन पाटील, प्रीतेश चव्हाण, आतिष जाधव, सचिन जाधव यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे़

--इन्फ ो--
जुन्या नाशकात किरकोळ दगडफे क
जुने नाशिक परिसरातील शिवाजी चौक, नानावली, अमरधाम रोड या भागात काही उपद्रवी तरुणांनी दोन- चार दगड भिरकावून पलायन केले़ यानंतर शहरासह परिसरात जुन्या नाशकात दगडफे क झाल्याची वार्ता कर्णोपकर्णी तसेच सोशल साईडच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पसरल्याने तणाव निर्माण झाला़ दरम्यान, मेनरोड परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे एक दुकान, एक सोड्याच्या दुकानाची तोडफ ोड केल्याचेही वृत्त आहे़

फ ोटो- ०१ पीएचजेएन १०३ व १०६
नाशिक शहरातील द्वारका चौफुलीजवळ रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीची झालेली कोंडी़

फ ोटो- ०१ पीएचजेएन १०७
द्वारका चौफुलीजवळ रास्ता रोकोमुळे झालेल्या वाहतूक कोंडीबाबत अधिकार्‍यांची झाडाझडती घेताना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल़ समवेत उपआयुक्त अविनाश बारगळ, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बागवान, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर व पोलीस कर्मचारी़

फ ोटो- ०१ पीएचजेयु १२२ व १२३
नाशिक शहरातील द्वारका चौफुलीजवळ रास्ता रोको करणार्‍या छावा व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस़

फ ोटो- ०१ पीएचजेएन १२१
नाशिक शहरातील द्वारका चौफुलीजवळ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचारी़

फ ोटो- ०१ पीएचजेयु १२६
संतप्त कार्यकर्त्यांनी त्र्यंबक नाक्यावर शहर बसची फ ोडलेली काच़