वाडीतून ट्रक चोरून नेला
By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST
नागपूर : खडगाव मार्गावरून (वाडी) चोरट्यांनी एक ट्रक चोरून नेला. ट्रकमध्ये सबमर्सिबल पंप, मोनोब्लॉकसह ९ लाखांचे साहित्य होते. ओमप्रकाश हरिराम शर्मा (वय ५०) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ९ ते १३ डिसेंबरच्या कालावधीत ही ट्रकचोरीची घटना घडली. मात्र, त्याची माहिती आज पोलिसांनी जाहीर केली आहे.---