राज्य-महत्वाचे-नगर
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
नंदिनीला गायनात प्रथम पुरस्कार
राज्य-महत्वाचे-नगर
नंदिनीला गायनात प्रथम पुरस्कारअहमदनगर : लखनौ येथे आयोजित क्लासिकल व्हाईस ऑफ इंडिया २०१४ या शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेत नंदिनी अंगद गायकवाड हिने देशभरातील १४ स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक मिळविला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. तिला वडील अंगद गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ संगीततज्ज्ञ मधुसूदन बोपर्डीकर, रघुनाथ केसकर, डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर आदींनी तिचे अभिनंदन केले.....दुकानात चोरीचांदेकसारे(अहमदनगर): कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा येथील प्रेम भागिरथ होन यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ७० हजार रूपयांचे प्लायवुडचे दरवाजे चोरून नेले़ ही घटना रविवारी रात्री घडली़ याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़