शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:27 IST

मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.

नवी दिल्ली / गोरखपूर : मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीयांनी म्हणाल्या आहे की, यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि गैरवर्तन यामुळे जी कुटुंबे या दुर्घटनेचीशिकार झाली आहोत,त्यांच्यासोबत आम्ही आहोत. उत्तरप्रदेश सरकारने या घटनेची दखल घ्यावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी.बाबा राघवदास मेडिकल कॉलेजला शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, राज बब्बर आदी नेत्यांनी भेट दिली. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन आझाद म्हणाले की, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचे हे बळी आहेत. त्यास राज्य सरकार जबाबदार आहे. पण, यासाठी केवळ डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. आरोग्यमंत्री व सचिव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.काँगे्रसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा. हॉस्पिटल प्रशासन, आॅक्सिजन पुरवठादार आणि जिल्हा प्रशासन जसे दोषी आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांची या प्रकरणात नैतिक जबाबदारी आहे. जबाबदार व्यक्तींवर हत्येचेआरोप ठेवले जावेत. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीव आरोग्यमंत्री यांनी स्वीकारायला हवी.कुटुंबीयांना भरपाई द्या - यादवया घटनेला राज्य सरकार जबाबदार असून दोषींवर कारवाई करुन प्रत्येक मुलाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.