शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
5
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
6
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
7
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
8
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
9
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
10
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
11
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
12
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
13
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
14
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
15
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
16
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
17
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
18
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
19
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
20
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

कवठेसारमध्ये पंचकल्याण पूजा महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: May 12, 2014 17:45 IST

दानोळी : कवठेसार (ता. शिरोळ) येथील श्री १००८ महावीर भगवान समवसरण पूजा महामहोत्सवास आज (सोमवार) पासून धार्मिक वातावरणात सुरूवात झाली. सकाळी सौधर्म इंद्र-इंद्रायणी सौ. सुजाता व अभयकुमार तेरदाळे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये अष्टकुमारीका, ५६ कुमारिका सहाभागी झाले होते.सौ. कमल व रावसाहेब किणीकर आणि सुकुमार भूपाल मगदूम यांच्या हस्ते ...


दानोळी : कवठेसार (ता. शिरोळ) येथील श्री १००८ महावीर भगवान समवसरण पूजा महामहोत्सवास आज (सोमवार) पासून धार्मिक वातावरणात सुरूवात झाली. सकाळी सौधर्म इंद्र-इंद्रायणी सौ. सुजाता व अभयकुमार तेरदाळे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये अष्टकुमारीका, ५६ कुमारिका सहाभागी झाले होते.
सौ. कमल व रावसाहेब किणीकर आणि सुकुमार भूपाल मगदूम यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. त्यानंतर हत्तीवरून सवाद्य मिरवणूकीद्वारे संतोष देसाई यांनी मगलकुंभ आणले. इंद्र-इंद्रायणी सुजाता व अभयकुमार तेरदाळे, धनपती कुबेर निता व संजय मगदूम, सुवर्ण सौभाग्यवती माणिक व दर्शन गाडवे यांच्या उपस्थितीत मंगल कुंभनयन, पंचामृत अभिषेक, शातीमंत्र, यागमंडल, आराधणा, लघुशांतीक, शांतीहोम, पंचकुंभविन्यास, वास्तशांती मृतिका संग्रह, अंकुर रोपण या धार्मिक विधी पार पडल्या. दुपारी भद्रकुंभानयन तीर्थंकर माता-पिता सौ. भारती व अशोक मगदूम यांच्या उपस्थितीत कुबेराद्वारा रत्नवृष्टी, सोळा स्वप्न दर्शन, फल कथन, गर्भकल्याणिक महोत्सव व संस्कार झाले.त्यानंतर पंचकल्याण महोत्सव मंगलमय वातावरणात मुनीवरांचे त्यांगीचे मंगल प्रवचन झाले.
(वार्ताहर)
फोटो - १२०५२०१४-जेएवाय-०१
फोटो ओळी - कवठेसार (ता. शिरोळ) येथे पंचकल्याण पूजा महोत्सवात मंगलकुंभाची मिरवणूक काढण्यात आली.