नववषार्ची सुरुवात पावसाने ग्रामीण भागातही बरसला
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
नागपूर: मावळत्या वषार्ला िनरोप आिण नवीन वषार्च्या स्वागताची धुंदी कायम असतानाच नववषार्च्या पिहल्याच िदवशी पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा वाढिवला. िजल्ातही काही िठकाणी जोरदार सरी बरसल्या. पुढील दोन िदवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वतर्िवला आहे.
नववषार्ची सुरुवात पावसाने ग्रामीण भागातही बरसला
नागपूर: मावळत्या वषार्ला िनरोप आिण नवीन वषार्च्या स्वागताची धुंदी कायम असतानाच नववषार्च्या पिहल्याच िदवशी पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा वाढिवला. िजल्ह्यातही काही िठकाणी जोरदार सरी बरसल्या. पुढील दोन िदवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वतर्िवला आहे.मावळत्या वषार्चा शेवटच्या आठवडा कडाक्याच्या थंडीत गेला असतानाच नवीन वषार्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दोन िदवसांपूवीर्च वतर्िवला होता. िवशेष म्हणजे तो खराही ठरला. नववषार्च्या पिहल्याच िदवशी िदवसभर ढगांनी आकाशात गदीर् केली होती िकमान तापमानात वाढ होऊनही वाहणार्या गार वार्यांमुळे िदवसभर बोचर्या थंडीचा जोर होता. त्यातच सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी आल्याने वातावरणातील गारवा अिधक वाढला. दरम्यान बुधवारी रात्रीनंतर नागपूर िजल्ह्यातही अनेक िठकाणी पावसाने हजेरी लावली. काही िठकाणी गाराही पडल्या. गुरुवारी नागपूरचे कमाल तापमान २५.७ अंश. से. तर िकमान तापमान १८.७ अंश से. नोंदवण्यात आले. (प्रितिनधी)