शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकाची फसवणूक करणा-या कोल्हेला अटक

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

पुणे : विविध महापालिका आणि नगरपरिषदांच्या महिला बालविकास विभागाच्या प्रशिक्षणाचे काम घेतल्याची बतावणी करीत नविन कार्यालय थाटण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला एकाने 3 कोटी 14 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे : विविध महापालिका आणि नगरपरिषदांच्या महिला बालविकास विभागाच्या प्रशिक्षणाचे काम घेतल्याची बतावणी करीत नविन कार्यालय थाटण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला एकाने 3 कोटी 14 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गिरीष विजय कोल्हे (वय 37, रा. सहकार्य वसाहत, एरंडवणे, कर्वे रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तुषार पवार (वय 39, रा. अरण्येश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोल्हे आणि पवार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पवार यांचे इंजिनिअरींग वर्कशॉप आहे. कोल्हे याने पिंपरी चिंचवड, नागपुर, ठाणे, नाशिक मनपांसह वर्धा नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रशिक्षणाचे काम घेतल्याचे पवार यांना सांगितले. या कामासाठी निगडीमध्ये कार्यालय सुरु करण्यासाठी तसेच कार्यालयामधील फर्निचर, संगणक आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे खोटे सांगितले. त्यासाठी पवार यांच्याकडून फेब्रुवारी 2010 ते मे 2014 या कालावधीत वेळोवेळी 3 कोटी 14 लाख रुपये उकळले. घेतलेली ही रक्कम परत न करता कोल्हेने त्याचा अपहार केला. पुढील तपास उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते करीत आहेत.