शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आज श्रीरामाचा रथ उत्सुकता शिगेला : मान्यवरांची उपस्थिती

By admin | Updated: November 22, 2015 00:41 IST

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा प्रबोधिनी एकादशी निमित्ताने रविवारी श्रीरामाचा रथ २२ रोजी निघणार असून रथोत्सवानिनित्ताने संस्थानकडून जय्यत तयारी झाली आहे. रथोत्सवाच्या पूजेप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा प्रबोधिनी एकादशी निमित्ताने रविवारी श्रीरामाचा रथ २२ रोजी निघणार असून रथोत्सवानिनित्ताने संस्थानकडून जय्यत तयारी झाली आहे. रथोत्सवाच्या पूजेप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
१४३ वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामाच्या रथनिमित्ताने गेल्या १० दिवसांपासून विविध वहने निघत असल्याने मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. रोज या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम होत असत. संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होत आहेत. पहाटे चार वाजेपासून सुरू होणार्‍या कार्यक्रमांची रात्री १२ वाजता रथ परतल्यानंतर होणार्‍या होणार्‍या महाआरतीने सांगता होईल.
यांची असेल प्रमुख उपस्थिती
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर राखी सोनवणे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, उद्योगपती राजेश सुरेशदादा जैन, जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर सुनील महाजन, महापालिकेेचे विरोधी पक्ष नेेते वामनराव खडके, नगरसेवक ललित कोल्हे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, ब्राšाण सभा अध्यक्ष ॲड.सुशील अत्रे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, श्रीकांत खटोड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन झाल्यावर दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिर येथून रथास प्रारंभ होईल.
(सविस्तर वृत्त हॅलो ३ वर)