शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

डेटा सुरक्षेबाबत श्रीकृष्ण समितीचा अहवाल लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:40 IST

नमो अ‍ॅप असो की, काँग्रेसचे अ‍ॅप अथवा अन्य कोणते अ‍ॅप असेल पण, सद्या अ‍ॅपमधून डेटा लिक होण्याच्या मुद्यावर राजकीय

संतोष ठाकूर  नवी दिल्ली : नमो अ‍ॅप असो की, काँग्रेसचे अ‍ॅप अथवा अन्य कोणते अ‍ॅप असेल पण, सद्या अ‍ॅपमधून डेटा लिक होण्याच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मागील वर्षी आॅगस्टमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समितीची स्थापना केली. यात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे तत्कालिन अतिरिक्त सचिव अजय कुमार यांच्याशिवाय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन आणि आधार प्राधिकरणाचे सीईओ अजय भूषण पांडेय यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल येण्यास दोन ते तीन महिने लागू शकतात.ही समिती स्थापन करण्यामागचा उद्देश हा आहे, डेटा सुरक्षेच्या विविध मुद्यांवर एक स्पष्ट कायदा असावा आणि त्याच्या कक्षेत तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या आणि डेटाशी छेडछाड करणाऱ्यांना आणावे. सद्या सरकारकडे असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई करता येत नाही.