संडे पान ६ अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
मडगाव : अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी राजेंद्र गावस या कारचालकावर गुन्हा नोंद केला आहे. भादंसंच्या २७९ व ३३७ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. हवालदार प्रकाश पेडणेकर तपास करत आहेत.
संडे पान ६ अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा
मडगाव : अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी राजेंद्र गावस या कारचालकावर गुन्हा नोंद केला आहे. भादंसंच्या २७९ व ३३७ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. हवालदार प्रकाश पेडणेकर तपास करत आहेत.सुकळे येथे अपघाताची ही घटना घडली होती. भरधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला होता. यामध्ये पियाद फर्नांडिस व लिब्राडा डिसिल्वा हे दोघेही जखमी झाले होते.(प्रतिनिधी)