शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

क्रीडा भारती फुटबॉल क्लबचे प्रशिक्षण

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

सोलापूर: क्रीडा भारती फुटबॉल क्लबच्या वतीने १५ वर्षांखालील मुलांसाठी शनिवार, दि़ १५ ऑगस्ट व रविवार १६ ऑगस्ट रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर वार्षिक अकॅडमीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे सचिव राजेश कळमणकर यांनी कळविले आहे़ या वार्षिक अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींसाठी ऑल इंडिया युथ फुटबॉल अकॅडमी, पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)

सोलापूर : माळढोक अभयारण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांपासून अडकलेल्या खासगी जमिनींचा तिढा अखेर सुटला आहे़ राज्य वन्यजीव मंडळाच्या पत्रानुसार माळढोक अभयारण्यासाठी भूसंपादित केलेले ४९० चौरस किलोमीटर क्षेत्र वगळता उर्वरित सर्व खासगी क्षेत्रावर जमिनीचा वापर बदल होणार नाही, या अटीवर खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांना दिली़ या निर्णयामुळे राज्यातील इतर माळढोक क्षेत्रातील नागरिकांना लाभ होणार आहे़
मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून याबाबत पत्र आले आहे़ उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा आदी तहसीलदारांना तसेच दुय्यम निबंधकांना खरेदी-विक्री व्यवहार करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून माळढोकचे भूत सोलापूरच्या मानगुटीवर बसल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठविला होता़ वारंवार शासनाने देखील सुस्पष्ट आदेश दिला नव्हता, आता आदेश आल्यामुळे नान्नज अभयारण्य क्षेत्रातील नान्नज (३५ हेक्टर), मार्डी (३८३ हेक्टर), अकोलेकाटी (२१ हेक्टर) आणि नरोटेवाडी (३४ हेक्टर) हे माळढोकसाठी भूसंपादित केलेले क्षेत्र वगळता सर्व खासगी जमिनींची खरेदी-विक्री करता येणार आहे़