क्रीडा : सेंट अँथनी, सेंट सेबेस्तियान यांच्यात अंतिम लढत
By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST
मडगाव : सेंट सेबेस्तियान आंतर ग्राम चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब कोलवा व सेंट सेबेस्तियान बाणावली या संघांदरम्यान बाणावली येथील सेंट जॉन बाप्तिस्ता मैदानावर 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता खेळविण्यात येणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात कोलवाच्या संघाने असोल्डाच्या सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब संघाचा पराभव केला होता़ तर सेंट सेबेस्तियान संघाने सां मिंगेल दी ताळीगाव संघाचा पराभव केला होता. (क्रीडा प्रतिनिधी)