शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाला गती द्या

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश : सीएम वॉर रूममध्ये बैठकनागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सीएम वॉर रुममध्ये बैठक घेत नागपूर मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाला गती द्या, असे निर्देश दिले. बैठकीला उद्योगमंत्री सुभाष ...


- मुख्यमंत्र्यांचे निर्देश : सीएम वॉर रूममध्ये बैठक
नागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सीएम वॉर रुममध्ये बैठक घेत नागपूर मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाला गती द्या, असे निर्देश दिले.
बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. यावेळी नागपूर मेट्रोच्या कामांसाठी करावयाच्या भूसंपादनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, भूूसंपादनाबाबत असलेल्या अडचणी प्रशासकीय स्तरावर तत्काळ निकाली काढून जमीन हस्तांतरित करावी. जेणेकरून प्रकल्पाच्या कामाला विलंब होणार नाही. या प्रकल्पांतर्गत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची नियमित बैठक घेण्यात यावी. त्यांना त्यांच्या पुनर्वसनाबाबत वेळोवेळी माहिती दिल्यास प्रकल्पाला असलेला विरोध मावळण्यास मदत होईल. भूसंपादन प्रक्रिया वेळेत झाल्यास प्रकल्पाची किंमत वाढत नाही आणि सामान्यांना देखील वेळेवर सेवा मिळते या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.