शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बिलासपूरवरून बिकानेर, भगत की कोठी विशेष रेल्वेगाड्या

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

बिलासपूरवरून बिकानेर, भगत की कोठी विशेष रेल्वेगाड्या

बिलासपूरवरून बिकानेर, भगत की कोठी विशेष रेल्वेगाड्या
प्रवाशांसाठी सुविधा : नागपूर मार्गे धावणार
नागपूर : प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने बिलासपूर-बिकानेर दरम्यान नागपूर मार्गे दोन विशेष रेल्वेगाड्या तसेच बिलासपूर-भगत की कोठी दरम्यान नागपूर मार्गे दोन रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
बिलासपूर-बिकानेर गाडीचे वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०८२४५ बिलासपूर-बिकानेर ही विशेष रेल्वेगाडी गुरुवारी ६ ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ६.०५ वाजता सुटून बिकानेरला तिसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता पोहोचेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ७ ऑगस्टला नागपुरात मध्यरात्री १.०७ वाजता, पांढुर्णाला २.५३ वाजता येईल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०८२४६ ही गाडी ८ ऑगस्टला रात्री ११.३० वाजता सुटून बिलासपूरला तिसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी १० ऑगस्टला सोमवारी पांढुर्णाला मध्यरात्री २.४४ वाजता आणि नागपूरला पहाटे ४.४० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भाटपारा, रायपूर, भिलाई, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, पांढुर्णा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, सिहोर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एकूण १८ कोच असून २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ५ स्लिपर, ६ साधारण द्वितीयश्रेणी, २ एसएलआर कोच आहेत.

बिलासपूर-भगत की कोठी गाडीचे वेळापत्रक
रेल्वेगाडी क्रमांक ०८२४३ बिलासपूर-भगत की कोठी ही विशेष रेल्वेगाडी मंगळवारी ४ ऑगस्टला सायंकाळी ६.०५ वाजता सुटून भगत की कोठी येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५.१० वाजता पोहोचेल. ही गाडी ५ ऑगस्टला नागपुरात रात्री १.१० वाजता, पांढुर्णाला रात्री २.५३ वाजता पोहोचेल. ०८२४४ भगत की कोठी-बिलासपूर विशेष रेल्वेगाडी शनिवारी ८ ऑगस्टला बिलासपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ९ ऑगस्टला रविवारी पांढुर्णाला रात्री २.४४, नागपूरला पहाटे ४.४० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भाटापारा, रायपूर, भिलाई, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, पांढुर्णा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, सिहोर, शुजालपूर, बरछा, उज्जैन, नागदा, शामगढ, , भवानीमंढी, कोटा, इंदरगड, सवाईमाधोपूर, बन्सथली निवाई, दुर्गापुरा, जयपूर, फुलेरा, कुचामन सिटी, मकराना, देगाना, मेरटा रोड, गोटान, जोधपूर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एकुण १८ कोच असून २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ५ स्लिपर, ६ साधारण द्वितीयश्रेणी, २ एसएलआर कोच आहेत. (प्रतिनिधी)
................