शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग उच्चाटनासाठी विशेष मोहीम ( नवीन बातमी )

By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST

पुणे : देशातील क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत येरवडा येथील गांधीनगर परिसरात प्रेरणा जेष्ठ नागरिकसंघ यांच्या वतीने क्षयारोगाविषयक जनजगृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या मोहीमेची सुरूवात गुढीपाडव्याचा मुहूर्तसाधत क्षयरोग निर्मूलनाची विशेष गुढी उभारून करण्यात आलेली आहे. या जनजागृती कार्यक्रमात समाजामध्ये अजून सुद्धा टीबी सारखा रोग झाला तर त्याला त्वरित दवाखान्यात न नेता एखाद्या भोधू बाबाकडे किंवा कोणी करणी केलिका म्हणून ढोंगी साधू कडे गेऊन जातात आणि त्यामुळे रुग्ण दगावतो याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी शहर क्षयरोग अधिकारई डॉ.नरेंद्र ठाकूर , गांधीनगर क्षयरोग विभागाचे कर्मचारी प्रसाद स

पुणे : देशातील क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत येरवडा येथील गांधीनगर परिसरात प्रेरणा जेष्ठ नागरिकसंघ यांच्या वतीने क्षयारोगाविषयक जनजगृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या मोहीमेची सुरूवात गुढीपाडव्याचा मुहूर्तसाधत क्षयरोग निर्मूलनाची विशेष गुढी उभारून करण्यात आलेली आहे. या जनजागृती कार्यक्रमात समाजामध्ये अजून सुद्धा टीबी सारखा रोग झाला तर त्याला त्वरित दवाखान्यात न नेता एखाद्या भोधू बाबाकडे किंवा कोणी करणी केलिका म्हणून ढोंगी साधू कडे गेऊन जातात आणि त्यामुळे रुग्ण दगावतो याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी शहर क्षयरोग अधिकारई डॉ.नरेंद्र ठाकूर , गांधीनगर क्षयरोग विभागाचे कर्मचारी प्रसाद सोनवणे, नंदा गायकवाड ,मयुरेश पवार ,सतीश गायकवाड, जावेद नदाफ, आणि आश्रय संस्थेच्या अध्यक्षा रश्मी शागीरल,बापू कांबळे हे उपस्थित होते. तसेच या मोहीमे अंतर्गत चित्रपट प्रदर्शन, पथनाटये तसेच माहिती पत्रकांद्वारे विशेष जनजागृती करण्यात आली.
===================