शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘सपा सरकार अल्पमतात’

By admin | Updated: October 24, 2016 03:37 IST

उत्तरप्रदेशातील सपाचे अखिलेश यादव यांचे सरकार अल्पमतात असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे. तोपर्यंत या सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर प्रतिबंध आणावेत, असे मत भाजपने व्यक्त केले आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीउत्तरप्रदेशातील सपाचे अखिलेश यादव यांचे सरकार अल्पमतात असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे. तोपर्यंत या सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर प्रतिबंध आणावेत, असे मत भाजपने व्यक्त केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले की, लुटीच्या वाटणीसाठी सपातील नेत्यात हा संघर्ष सुरु आहे. राज्य सरकारमधील चार मंत्र्यांना हटविल्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, अखिलेश यादव यांची प्रतिमा उजळविण्याचा हा प्रयत्न आहे. कारण, हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारला निरोप देण्याची वेळ आता जवळ आली आहे. सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मंत्र्यांना हटविण्याचे नाटक आपल्या नाकर्तेपणावर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. अखिलेश यादव आणि त्यांच्या सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. शर्मा म्हणाले की, लोकांनी या सरकारला यापूर्वीच नाकारले आहे. त्यामुळे बरखास्तीच्या अशा नाटकांमुळे काही फायदा होणार नाही. लोक भाजपच्या बाजूने झुकलेले आहेत. आपण जर घर सांभाळू शकत नसताल तर राज्य कसे चालविणार असा सवालही त्यांनी केला.