शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात घुमला सूर निरागसचा आवाज

By admin | Updated: May 3, 2016 22:13 IST

63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यंदा मराठी कलाकारांनी मोहर उमटवली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 3- 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यंदा मराठी कलाकारांनी मोहर उमटवली आहे.  ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने रिअल लाईफमध्येही कौतुकास्पद कामगिरी केल्यानं तिचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.  राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी नंदिता धुरी, शशांक शेंडे, महेश काळे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या राष्ट्रीय पुरस्कारांत सैराटमधल्या आर्चीची खूपच चर्चा आहे. ‘सैराट’मधील अभिनयानंतर राष्ट्रीय पुरस्कार आणि शिक्षणामध्येही अव्वल येऊन आर्ची अर्थात रिंकूने चाहत्यांवर छाप पाडली आहे. राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात यावेळी 'सूर निरागस हो'चा आवाजही घुमला आहे.
----
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबलीसर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पीकू)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साली (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बजरंगी भाईजानसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हईशासर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगणसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट झ्र हरिष भीमानी (मला लाज वाटते)विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट) (मराठी)सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म -अमोल देशमुख झ्र औषध (मराठी)सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- पायवाट (मराठी)सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट - दारवठा (मराठी)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) - कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट गीतकार  -वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशासर्वोत्कृष्ट गायिका  -मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशासर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद - पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून)सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) - विशाल भारद्वाज (तलवार)सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - जुही चतुर्वेदी (पीकू)सर्वोत्कृष्ट नृत्य झ्र रेमो (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन - बाजीराव मस्तानीसर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट - बाहुबली