शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सोहम वर्मा राज्यात २२वा

By admin | Updated: May 8, 2014 17:52 IST

येवला : राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत येथील श्री कालिका प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी सोहम नितिन वर्मा हा राज्यात २२वा, तर जिल्‘ात १३वा आला आहे.

येवला : राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत येथील श्री कालिका प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी सोहम नितिन वर्मा हा राज्यात २२वा, तर जिल्‘ात १३वा आला आहे.
यश करंजकर, साक्षी भावसार, वेदिका देवांग, हर्षराज नागपुरे, पार्थ खराडे, प्रतीक्षा वडे, रसिका दोडे, वेदांत खोजे, साक्षी खैरे, प्रेम इसमपल्ली, सुयोग तक्ते आदि विद्यार्थ्यांनी बक्षीसपात्र गुण मिळविले आहेत. कालिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय शूळ, सचिव संजय कांबळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक आर. एन. निकम, एस. एस. अहेर, सौ. जे. जे. ठाकूर, श्रीमती एस. एस. अहेर, बी. ई. बोरसे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)