शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल पूरग्रस्त जम्मू-काश्मीरच्या दौ:यावर

By admin | Updated: September 30, 2014 01:07 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी पूरप्रभावित जम्मू-काश्मीरचा दौरा केला.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी पूरप्रभावित जम्मू-काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिल़े काँग्रेस कायम राज्यातील जनतेसोबत असल्याची ग्वाहीही या दोघांनी दिली़
येथून 12 कि. मी. अंतरावरील देहरुणा गावात राहुल यांनी पूरग्रस्तांना संबोधित केल़े काँग्रेस पक्ष कायम आपल्यासोबत आह़े आम्ही सरकारकडे आपल्या समस्या, आपल्या दु:खाला वाचा फोडू, असे राहुल गांधी यावेळी म्हणाल़े या नैसर्गिक आपत्तीवेळी आम्ही काश्मिरी जनतेसोबत आहोत़ काँग्रेस पक्ष, पक्षाचे युवा कार्यकर्ते, एनएसयूआय, आरजीएफ आणि पक्षाचे स्थानिक नेते असे सर्व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी झटत आहेत़ ही संकटाची घडी आहे; पण काश्मिरी जनता याला धैर्याने तोंड देईल, असे ते म्हणाल़े
 सोनिया व राहुल गांधी दोन दिवसांच्या राज्याच्या दौ:यावर आहेत़ यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद त्यांच्या सोबत होत़े
पुरामुळे घर-संसार उद्ध्वस्त झालेली 18 कुटुंबे राजीव गांधी फाऊंडेशनद्वारा उभारण्यात आलेल्या तंबूंमध्ये आश्रय घेऊन आहेत़ सोनिया व राहुल यांनी या प्रत्येक तंबूला भेट दिली. (वृत्तसंस्था)
 
़़़आणि शहनाजा ढसाढसा रडली
काश्मिरातील भीषण महापुरात आपले घर आणि आयुष्याची सर्व पुंजी गमावलेली 35 वर्षीय शहनाजा आज सोनिया गांधी यांना भेटून ढसाढसा रडू लागली़ सोनिया दिसल्या  तसा तिचा अश्रूचा बांध फुटला़ आपल्या तीन लहान लहान मुलींची दुर्दशा तिने सोनियांना सांगितली.सोनियांनाही हे बघून गहिवरून आल़े त्यांनी शहनाजाला मिठी मारत तिच्या तिन्ही मुलींशी हस्तांदोलन केल़े