शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वेगळेपण जपणारा सोनी पैठणी चा सेल

By admin | Updated: July 24, 2016 01:14 IST

नाशिक : सेल म्हणजे महिलांसाठी एक पर्वणी असते. विविध प्रकारच्या साड्या महिलांना नेहमीच आकर्षित करतात. तथापी पैठणीने आपले स्थान कायम ठेवले असून साड्यांची महाराणी ठरलेल्या निरनिराळ्या प्रकारांतीलपैठणीचे शेकडो पर्याय येथील सोनी पैठणीत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. १५४ वर्षांची असलेली सोनी पैठणी शरणपुररोड येथे १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत नाशिक व येवला येथे खास सेलच्या माध्यमातून सवलतीच्या दरात पैठणीचे हजारो प्रकार उपलब्ध करुन देण्यात येतात. यंदाच्या वर्षी सुरु झालेल्या सेलला पहिल्याच दिवसापासून महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

नाशिक : सेल म्हणजे महिलांसाठी एक पर्वणी असते. विविध प्रकारच्या साड्या महिलांना नेहमीच आकर्षित करतात. तथापी पैठणीने आपले स्थान कायम ठेवले असून साड्यांची महाराणी ठरलेल्या निरनिराळ्या प्रकारांतीलपैठणीचे शेकडो पर्याय येथील सोनी पैठणीत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. १५४ वर्षांची असलेली सोनी पैठणी शरणपुररोड येथे १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत नाशिक व येवला येथे खास सेलच्या माध्यमातून सवलतीच्या दरात पैठणीचे हजारो प्रकार उपलब्ध करुन देण्यात येतात. यंदाच्या वर्षी सुरु झालेल्या सेलला पहिल्याच दिवसापासून महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.यासेलमध्ये पैठणीवर ५ ते ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट देण्यात आल्याने महिलांनी गर्दी वाढत आहे. सेलमध्ये डिफेक्टिव सिंगल कलरच्या विदाऊट डिफकेक्टिव साड्यांचा स्वतंत्र विभाग असून यावर ३० ते ५० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात आली आहे.यंदा सुरत येथील प्रसिद्ध विशाल साडी डेपो यांचे रिटेल व होलसेल साडी विक्रीचे विशेष काऊंटर या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेत उघडण्यात आले आहे.या ठिकाणी केवळ पैठणीच नव्हेतर अगदी देण्याघेण्याच्या २०० रुपयांपासून दर असलेल्या सर्व प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. येथील सेलची मुदत खास ग्राहकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत दिली असून नवीन ग्राहकांनी एकदा सोनी पैठणीला अवश्य भेट देऊन खात्री करावी. असे आवाहन संचालक संजय सोनी यांनी केले आहे. (वा.प्र.)