शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

काही राजकीय पक्षांकडून माझ्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:21 IST

आपल्या जीवाला काही राजकीय पक्षांकडून धोका आहे. मला मारण्याची सुपारीही देण्यात आली आहे. त्यामुळे मी माझे मृत्युपत्र तयार केले असून

कोलकाता : आपल्या जीवाला काही राजकीय पक्षांकडून धोका आहे. मला मारण्याची सुपारीही देण्यात आली आहे. त्यामुळे मी माझे मृत्युपत्र तयार केले असून, माझी हत्या झाल्यास तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असेल, याविषयीही त्यात लिहून ठेवले आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.एका बंगाली वृत्रवाहिनीला दिलेल्या मुलाख़तीत त्या म्हणाल्या की, कोणत्या राजकीय पक्षाकडून माझ्या जीवाला धोका आहे, हे मी सांगणार नाही. पण मी कोणत्या पक्षाविषयी बोलत आहे, हे तुम्हाला समजले असेलच. मला मारण्यासाठी भाडोत्री गुंडांना आधीच पैसे दिले आहेत, अशी माझी निश्चित माहिती आहे. त्यांनी माझ्या घराची रेकीही केली आहे. मात्र मी त्यांना घाबरत नाही.जे माझ्याशी राजकीयदृष्ट्या लढू शकत नाहीत, तेच याप्रकारचे कृत्य करू पाहत आहे, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट माहिती देण्यास मात्र नकार दिला. त्या म्हणाल्या की हे राजकीय पक्ष प्रथम तुमची प्रतिमा मलिन करतील आणि हत्या केल्यानंतर तेच खोटे अश्रू ढाळण्यात सर्वात पुढे असतील. माध्यमांतील काही लोकांचाही त्यांना पाठिंबा आहे. माझा आवाज दडपून टाकण्यासाठी हे सारे सुरू आहे.काँग्रेसला बहुमत मिळाल्यास पंतप्रधान होण्यास तयार आहे, या राहुल गांधी यांच्या विधानाबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, असे विधान करण्यात काही अयोग्य नाही. पण काँग्रेसला लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळणारच नाही. भाजपालाही बहुमत मिळणे अशक्य आहे. प्रादेशिक पक्षांच्या फेडरल फ्रंटची ताकद वाढत आहे. प्रादेशिक पक्षांनी एखाद्या कुटुंबाप्रमाणे या फ्रंटची बांधणी केली आहे. ही फ्रंटच सत्तेवर येऊ शकेल. फ्रंटमधील त्यांच्या भूमिकेबाबत त्या म्हणाल्या की, त्याचे उत्तर देणे मला शक्य नाही. मी सर्वांच्या मतांचा आदर करते. मी अतिशय लहानही आहे