शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना पुन्हा मिळणार बाजरी-ज्वारी-नाचणीची चव, भरडधान्यासाठी लष्कराने परवानगी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 09:01 IST

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरड धान्याची खरेदी आणि वितरण हे वापरत असलेल्या धान्याचा पर्याय आणि मागणीवर आधारित असेल.

नवी दिल्ली : देशातील लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल ५० वर्षांनंतर पारंपरिक भरडधान्याची चव चाखता येणार आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने पुढाकार घेत लष्कराने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या आहारात भरडधान्याच्या पिठाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी, गव्हाच्या पिठाला प्रोत्साहन देण्यासाठी सैन्याच्या रसदमध्ये भरड धान्य पिठाचा पुरवठा बंद करण्यात आला होता. पुढील आर्थिक वर्षापासून सैनिकांना दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये तांदूळ आणि गव्हाच्या पिठात २५ टक्क्यांपर्यंत भरडधान्याचे पीठ समाविष्ट करण्यासाठी लष्कराने केंद्र सरकारकडे खरेदीची परवानगी मागितली आहे. 

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरड धान्याची खरेदी आणि वितरण हे वापरत असलेल्या धान्याचा पर्याय आणि मागणीवर आधारित असेल. भरड धान्यापासून तयार पीठ म्हणजे बाजरी, ज्वारी आणि नाचणीचे पीठ सैनिकांना उपलब्ध करून दिले जाईल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान