शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएसआरद्वारे सामाजिक क्षेत्राला मिळणार २0 हजार कोटी रुपये’

By admin | Updated: April 29, 2015 23:31 IST

कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) योजनेंतर्गत सामाजिक क्षेत्रासाठी सुमारे २0 हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील,

नवी दिल्ली : कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) योजनेंतर्गत सामाजिक क्षेत्रासाठी सुमारे २0 हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. या निधीचा सुयोग्य वापर व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.भारतीय उद्योग परिसंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय सीएसआर संमेलन-राष्ट्रीय अजेंड्यात भागीदार’ या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. २0१३ सालच्या कंपनी कायद्यानुसार, नफा कमावणाऱ्या विशिष्ट श्रेणीतील कंपन्यांना आपल्या तीन वर्षांच्या सरासरी शुद्ध नफ्याच्या २ टक्के रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करावी लागणार आहे. यालाच सीएसआर असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी म्हटले की, सीएसआरच्या माध्यमातून प्रचंड मोठी रक्कम सामाजिक क्षेत्रासाठी उपलब्ध होणार आहे. सुमारे ८,000 कोटी ते २0,000 कोटींपर्यंत हा आकडा असू शकतो. कंपन्यांना केवळ शेअरधारकांच्या हिताचीच जबाबदारी आहे, ही भूमिका आता मागे पडली आहे. कंपन्यांची जबाबदारी त्याही पलीकडची आहे. कंपन्यांना मिळणारा पैसा हा शेवटी समाजातूनच येत असतो. त्यामुळे समाजाविषयीही कंपन्यांनी जबाबदारी घ्यायला हवी, ही सीएसआरमागील मुख्य भूमिका आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) ४सीएसआर नियम कंपनी कायद्याचाच एक भाग आहे. गेल्यावर्षी १ एप्रिलपासून ते लागू करण्यात आले आहेत. कंपनी व्यवहार सचिव अंजुली छिब दुग्गल यांनी सांगितले की, सीएसआरअंतर्गत कोणत्या सामाजिक उपक्रमांवर निधी खर्च करायचा याची यादी नियमावलीत देण्यात आली आहे. तथापि, याव्यतिरिक्तची आणखी काही कामे सीएसआरमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.