शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून 65 हजारांच्या नव्याकोऱ्या स्कूटरवर ठोठावला लाखभराचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:40 IST

नवा मोटार वाहन कायदा अस्तित्वात आल्यापासून नियमभंग केलेल्यांना ठोठावण्यात आलेल्या हजारो, लाखो रुपयांच्या दंडाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच.

नवी दिल्ली - नवा मोटार वाहन कायदा अस्तित्वात आल्यापासून नियमभंग केलेल्यांना ठोठावण्यात आलेल्या हजारो, लाखो रुपयांच्या दंडाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. पण नुकत्याच खरेदी केल्या गेलेल्या नव्याकोऱ्या स्कूटरवर त्याच्या किमतीपेक्षा अधिकचा दंड वाहतूक पोलिसांनी ठोठावल्याचे समोर आले आहे. ही घटना ओदिशामधील आहे. येथे एक नवीकोरी 65 हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी पोलिसांनी प्रथम जप्त केली. त्यानंतर मालकाशी केलेल्या चौकशीनंतप पोलिसांनी संबंधित दुचाकी विकणाऱ्या डिलरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्याचे झाले असे की, ही दुचाकी, भुवनेश्वर येथून 28 ऑगस्ट रोजी खरेदी करण्यात आली होती. 12 सप्टेंबर रोजी या स्कूटरला कटकमध्ये एका नियमित तपासणी नाक्यावर या स्कूटरला अडवण्यात आले. त्यावेळी केलेल्या तपासणीत स्कूटरवर तपासणी नंबर नसल्याचे समोर आले. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी गाडीवर रजिस्ट्रेशन प्लेट नसल्याचे सांगत आरटीओ अधिकाऱ्यांनी डीलरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच त्याचा डीलरशिप ट्रेड परवाना रद्द करण्याची सूचना केली गेली. 

भारतामध्ये सर्व नव्या वाहनांसाठी रजिस्ट्रेशन नंबर, इंश्योरन्स आणि पॉल्युशन सर्टिफिकेट असणे आवश्यक असते, ही सर्व कागदपत्रे संबंधित डीलरशिपकडून देण्यात येणे अपेक्षित असते. हा नियम जुनाच आहे. मात्र नव्या कायद्यानुसार त्यासाठीची दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.  

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीOdishaओदिशा