शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून काश्मीरमध्ये वाढल्या बँक लुटण्याच्या घटना

By admin | Updated: May 9, 2017 08:41 IST

काश्मीर खो-यात अलीकडे बँक लुटीच्या घटना वाढल्या आहेत. खो-यातील युवा वर्ग मोठया प्रमाणावर दहशतवादाकडे वळला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 9 - काश्मीर खो-यात अलीकडे बँक लुटीच्या घटना वाढल्या आहेत. खो-यातील युवा वर्ग मोठया प्रमाणावर दहशतवादाकडे वळला असून, त्यांना देण्यासाठी पैसा आणि शस्त्र नसल्याने बँक लुटण्याच्या  घटनांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर काश्मीर खो-यात बँकमध्ये दरोडा आणि चोरीच्या 13 घटना घडल्या असून, नऊ वेळा बँक लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. 
 
दहशतवाद्यांनी बहुतांशवेळा जम्मू-काश्मीर बँकेलाच लुटण्याचा प्रयत्न केला. या बँकेचे खो-यामध्ये विविध शाखांच्या माध्यमातून मोठे जाळे पसरले असल्याने दहशतवाद्यांनी या बँकेलाच टार्गेट केले. 21 नोव्हेंबर 2016 ते 3 मे 2017 या काळात जम्मू-काश्मीर बँक, एसबीआय, अँक्सिस आणि अन्य बँकांमधून आतापर्यंत 90.87 लाख रुपये लुटले आहेत. 
 
स्थानिक तरुण मोठया प्रमाणावर दहशतवादी संघटनांमध्ये सक्रीय होत असल्याने लुटमार आणि शस्त्रास्त्र पळवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे गुप्तचरयंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले. 8 नोव्हेंबरपूर्वी काश्मीर खो-यात दहशतवाद्यांची संख्या कमी होती. काश्मीर खो-यातील हिंसाचारामध्ये  आपला हात नसल्याने पाकिस्तानकडून सांगण्यात येत असले तरी,  पैशांसाठी पाकिस्तान अशा प्रकारच्या लुटमारीला प्रोत्साहन देत आहे. 
 
पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांसाठी पाठवण्यात येणा-या पैशातील सर्वाधिक हिस्सा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर आणि शस्त्रास्त्रांवर खर्च केला जातो.  थेट या दहशतवाद्यांच्या हातात येणारी रोकड कमी आहे. पाकिस्तानातून होणा-या फंडिंगवर नियंत्रण मिळवल्यानेच स्थानिक दहशतवाद्यांच्या हाती पैसा पडत नसल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी केला आहे.