शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

14 वर्षांच्या मुलीवर 6 अल्पवयीनांचा बलात्कार

By admin | Updated: June 19, 2017 20:27 IST

बिहारमध्ये एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 19 - बिहारमध्ये एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडितेवर 6 अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला असून, त्यातील दोन मुलं तिच्या परिचयाची आहेत. 16 जूनला घडलेली ही घटना आज उघड झाली आहे. अल्पवयीन आरोपींपैकी एक जण पीडितेच्या शाळेतच असल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. पीडित मुलगी शाळेसाठी घरातून बाहेर जात असताना हा नराधम अल्पवयीन मुलांनी तिच्यावर हल्ला चढवला. तिला मारहाण करत तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर मुलीच्या घराशेजारीलच शेतात त्या अल्पवयीन मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर जखमी अवस्थेतच पीडितेला मुलांनी किऊल रेल्वे स्टेशनच्या रुळावर फेकून दिले. रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पीडितेला पाहून आजूबाजूच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारासाठी तिला रुग्णालयानं तात्काळ बेड उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे जवळपास 14 तास ती उपचाराविनाच राहिली. बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पैसे मागितल्याचा आरोपही पीडितेच्या भावानं केला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त झळकताच सरकारनं तिला मदत दिली. दरम्यान, पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून इतर मुलांचा शोध सुरू आहे.