शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय माहिती आयोगातील सहा पदे आजपासून होणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 03:37 IST

अर्ध्या सदस्यांवरच कारभार : यशवर्धनकुमार सिन्हा नवे मुख्य माहिती आयुक्त होण्याची शक्यता

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच त्याच्यावर निम्म्या सदस्यांच्या बळावर कार्यरत राहाण्याची वेळ येणार आहे. या आयोगाच्या अकरा सदस्यांपैकी सर्वात वरिष्ठ सदस्य व माहिती आयुक्त दिव्यप्रकाश सिन्हा यांच्यासह पाच सदस्य उद्या, शुक्रवारी निवृत्त होत आहेत. मुख्य माहिती आयुक्तांचे पद आधीपासूनच रिकामे आहे. त्यामुळे या आयोगातील एकूण सहा जागा आता रिक्त होणार आहेत. मुख्य माहिती आयुक्तपदी परराष्ट्र खात्याच्या सेवेतील माजी अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.तत्कालीन मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर त्या पदावर आतापर्यंत नव्या व्यक्तीची नेमणूक केंद्र सरकारने केली नव्हती. सर्वात वरिष्ठ असलेल्या दिव्यप्रकाश सिन्हा यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली नव्हती.आश्वासन पाळण्यासाठी हालचालीच्केंद्रीय माहिती आयोगातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करावी, असा नियम अस्तित्वात नाही.च्आयोगातील सदस्यांपैकी नीरज गुप्ता हे आयएएस अधिकारी मोदी सरकारच्या मर्जीतील असल्याचे मानले जाते. तेही मुख्य माहिती आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत.