शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांच्या भारतीय मुलीची येमेनमधून सुटका

By admin | Updated: April 11, 2015 00:47 IST

येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेल्या विमानात ‘इन्क्युबेटर’मधील सहा दिवसांची मुलगी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.

कोची : येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेल्या विमानात ‘इन्क्युबेटर’मधील सहा दिवसांची मुलगी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. आजारी असलेल्या या नवजात मुलीस शुक्रवारी मायदेशी आणण्यात आले. एअर इंडियाचे विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच पार्वती नावाच्या या मुलीला आणि तिच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी या मुलीविषयी टष्ट्वीट करून तिचे छायाचित्रही पोस्ट केले होते. ‘येमेनमधील सर्वात कमी वयाच्या व्यक्तीची सुटका’.तीन दिवसांची मुलगी एअर इंडियाच्या विमानाद्वारे कोचीला येत असून तिच्या प्रकृतीवर निगराणी ठेवण्यासाठी सोबत एक डॉक्टरही आहे, असे टष्ट्वीट सईद यांनी केले होते. पार्वतीचे आई-वडील राजी आणि शशी यांना गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाने सनाहून दजिबुटी येथे आणण्यात आले. दजिबुटीतील भारतीय प्रशासनाने डॉ. उमा नांबियार यांना पार्वतीच्या प्रकृतीवर निगराणी ठेवण्यासाठी सोबत पाठवले. अमरान, येमेनमधील रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत असलेल्या राजी यांनी सहा दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. या मुलीची कालच सुटका करण्यात येणार होती. मात्र, तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे ही मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली, असे नौदलाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.