पोलिसांनी संयमाने हाताळली परिस्थिती
By admin | Updated: February 22, 2016 02:14 IST
इन्फो
पोलिसांनी संयमाने हाताळली परिस्थिती
इन्फोशनी पेठ हा परिसरात सुरुवातीपासूनच संवेदनशील आहे. दोन गटात जातीय दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. वेळीच दखल घेतली गेली नसत तर कदाचित मोठ अप्रिय घटना घडली असती. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान व सहायक निरीक्षक संदीप पाटील आदींनी दोन्ही गटाच्या लोकांशी सामोरे जात कौशल्याने परिस्थिती हाताळली.