शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनी लाँडरिंगला आळा घालण्यासाठी एसआयटीने सूचविल्या उपाययोजना

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या काळ्या पैशावरील विशेष तपास पथकाने (एसआयटी) मनी लाँडरिंगच्या विविध मार्गांना आळा घालण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. दीर्घ मुदतीच्या भांडवली प्राप्तीवर कर आकारणी, पार्टीसिपेटरी नोट्स आणि शेल कंपन्यांची निर्मिती, अशा काही उपाययोजनांमुळे मनी लाँडरिंगला आळा घातला जाऊ शकेल, असे एसआयटीने म्हटले आहे.

नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या काळ्या पैशावरील विशेष तपास पथकाने (एसआयटी) मनी लाँडरिंगच्या विविध मार्गांना आळा घालण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. दीर्घ मुदतीच्या भांडवली प्राप्तीवर कर आकारणी, पार्टीसिपेटरी नोट्स आणि शेल कंपन्यांची निर्मिती, अशा काही उपाययोजनांमुळे मनी लाँडरिंगला आळा घातला जाऊ शकेल, असे एसआयटीने म्हटले आहे.
व्यापारावर आधारित मनी लाँडरिंगसाठी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत कारवाई करणे आणि या पैशाचा वापर मादक पदार्थांची तस्करी आणि सट्टेबाजीसारख्या बेकायदेशीर कारवायांसाठी केला जात असल्याकारणाने मोठ्या रोख रकमेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्याची शिफारस एसआयटीने गुरुवारी सवार्ेच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात केली आहे. शिक्षण क्षेत्र आणि धार्मिक संस्था व धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधून होणाऱ्या काळ्या पैशाच्या निर्मितीला आळा घालण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे. क्रिकेटच्या सट्टेबाजीमधून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशालाही आळा घातला पाहिजे, असे एसआयटीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)