शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिसोदिया यांच्या वक्तव्याने खळबळ

By admin | Updated: January 11, 2017 04:18 IST

अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील, असे समजून मतदारांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना मते द्यावीत, असे आवाहन ‘आप’चे नेते

हरीश गुप्ता / नवी दिल्लीअरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील, असे समजून मतदारांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना मते द्यावीत, असे आवाहन ‘आप’चे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले खरे. पण त्यातून केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याचा अर्थ काहींनी काढल्यामुळे दिल्ली व पंजाबमध्ये काही काळ खळबळ माजली. काहींनी त्यावरून केजरीवाल यांच्यावर टीका केली. मात्र केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार नसून, तेच मुख्यमंत्री असतील, असे समजून मते द्या, असे आवाहन केले होते, असे सिसोदिया यांना स्पष्ट करावे लागले. मोहालीच्या सभेत सभेत सिसोदिया आपच्या उमेदवारांना मते द्या, असे आवाहन करताना केलेले विधान अनेकांना संदिग्ध वाटले, तर काहींनी त्याचा थेट चुकीचाच अर्थ काढला. अकाली दल, भाजपा व काँग्रेस नेत्यांच्या भुवयाही उंचावल्या. दिल्लीची मुख्यमंत्री असलेली हरिणायातील व्यक्ती पंजाबची मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा कशी बाळगू शकते, असा सवाल पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी उपस्थित केला तर अरविंद केजरीवाल यांची अघोरी महत्त्वाकांक्षा उघड झाली. हीच का त्यांची इमानदारी, अशी टीका काँग्रेसचे अमरिंदर सिंग यांनी केली.