सायनमध्ये डॉक्टरवर पुन्हा हल्ला
By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST
सायनमध्ये डॉक्टरवर पुन्हा हल्ला
सायनमध्ये डॉक्टरवर पुन्हा हल्ला
सायनमध्ये डॉक्टरवर पुन्हा हल्लागेल्या आठवड्यात सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरवर हल्ला झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी रात्री वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यावर हात उगारण्याची घटना घडल्याने डॉक्टरांच्या नाराजीच्या सुरात भर पडली. पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयात आरोपी महिलेचा मुलगा तापावर उपचार घेत आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलावर उपचार होत नसल्याने त्याच्या आईला वाटले. याचा जाब विचारत त्याच्या आईने तेथील डॉक्टरवर हात उगारल्याचे त्यांनी सांगितले. ............