शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित ग्रामस्थांनी वधूच्या स्वागतासाठी डोंगरात खोदला रस्ता

By admin | Updated: April 1, 2015 23:57 IST

गेल्या कित्येक दशकांपासून बिहारमधील खारवार आदिवासी जमातीचे ३ हजार लोक आपल्या गावाचा रस्ता सरकार बांधेल काय याची वाट पाहत होते

पाटणा : गेल्या कित्येक दशकांपासून बिहारमधील खारवार आदिवासी जमातीचे ३ हजार लोक आपल्या गावाचा रस्ता सरकार बांधेल काय याची वाट पाहत होते. पाटणा शहरापासून ३०० कि.मी. नैर्ऋत्येकडे असणारे बारवान कलान व बारवान खुर्द या दोन खेड्यांना हा रस्ता हवा होता. उत्तर प्रदेशाच्या सीमेवर कैमूर पठारावर ही खेडी वसलेली असून, या दोन्ही खेड्यांत मिळून १३० अविवाहित पुरुष असून, इतर कोणत्याही गावातील अविवाहित युवकांपेक्षा ही संख्या जास्त आहे. सरकारी अधिकारी या खेड्यांना जोडणारा रस्ता तयार करण्यास असमर्थता दाखवत असत. हा भाग अभयारण्याशी जोडलेला असल्याने या भागात कोणताही बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर येथील अविवाहित युवकांनी रस्ता बांधण्याचे काम हाती घेतले. रस्ता बांधण्यासाठी डोंगर पोखरणे गरजेचे होते. दोन महिने काम करणाऱ्या युवकांनी हे आव्हान स्वीकारले. पारंपरिक हत्यारांचा वापर करून हा रस्ता तयार करण्यात आला. आता या रस्त्यावरून मोटारसायकली व टॅ्रक्टर जाऊ शकतात. आदिवासी लोकांसाठी रोजचे जीवनही कठीण असते. या आधी या खेड्यांतील लोकांना दोन टेकड्या पार करून जवळच्या गावात जाण्यासाठी चार तास चालावे लागत असे, आता फक्त ५ कि.मी. पायी चालल्यास जवळचे गाव येते. लोकांना भेटण्यासाठी आता मोटारसायकलवरून जाता येते व टॅ्रक्टरमधून बारातही जाऊ शकते, असे २६ वर्षांचा संतोष खारवार म्हणतो. (वृत्तसंस्था)