शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

सिंगल...

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

भोळे यांची नियुक्ती

भोळे यांची नियुक्ती
अहमदनगर: शिर्डी येथील वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अरविंद भोळे यांची कोतवाली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. त्यांच्याकडे शहर वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक शाखेचा कार्यभार सध्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्याकडेच आहे.
---------
नरसुले यांना मुदतवाढ
अहमदनगर: जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक शहाजी नरसुले यांना उपअधीक्षक (गृह) पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. मात्र नितीन चव्हाण हे आठ दिवसांच्या रजेवर गेल्यानंतर आजारी असल्याने त्यांनी महिनाभराची रजा वाढवली आहे. या काळात गृह विभागाचा कार्यभार नरसुले पाहत आहेत.
---------
शिवजयंती बैठक
अहमदनगर: शहरातील तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारी मंडळे, संस्था, संघटना यांचे कार्यकर्ते आणि शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी दिली.
-----------------
फुले चौकात काम थंडावले
अहमदनगर : महात्मा फुले चौकातील कोठी ते यश पॅलेस रस्त्याचे काम थंडावले आहे. यामुळे वाहनांची कोंडी आणि रस्त्याच्या चढ-उतारामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. त्यातच दगड-माती, लोखंडी सळया रस्त्यावरच पडल्याने धोकादायक बनल्या आहेत.
----------