शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू मानवी बॉम्ब, कधीही स्फोट होऊ शकतो

By admin | Updated: October 26, 2016 19:52 IST

पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी सिद्धूवर टीका केली असून नवज्योतसिंग सिद्धू हे मानवी बॉम्ब असून एक दिवस त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नसल्याची टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - भाजपाला रामराम ठोकलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने आम आदमी पार्टीमध्ये न जाता नवीन राजकीय पक्ष स्थापन करुन पंजाबमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात निवडणूकीची रणधुमाळी चागंलीच रंगली आहे.  पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी सिद्धूवर टीका केली असून नवज्योतसिंग सिद्धू हे मानवी बॉम्ब असून एक दिवस त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नसल्याची टीका केली आहे. 
 
परंतु दिवसागणिक सिद्धूंनी आपली राजकीय भूमिका बदलली कधी आम आदमी पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर कधी काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. सिद्धू यांच्या याच भूमिकेचा सुखबीरसिंग बादल यांनी सिद्धूंचा समाचार घेतला. सत्तेसाठी सिद्धूंची धडपड सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
 
माजी हॉकीपटू आणि अकाली दलाचा आमदार परगतसिंग याच्या साथीने त्यांनी आवाज ए पंजाब या पक्षाची स्थापना करत आपण पंजाबच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करणार नसल्याचे राणा भीमदेवीं यांनी म्हटले होते.