शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

घरातील लैंगिक भेदभाव घराबाहेर आणावा का? हक्कांचे उल्लंघन नको : सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:20 IST

देशाचे १९वे सरन्यायाधीश ई. एस. वेंकटरामय्या यांच्या स्मरणार्थ बंगळुरू येथील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ येथे आयोजित व्याख्यानात सरन्यायाधीश बोलत होते. 

बंगळुरू : कायद्याने घरांमध्ये टिकून राहणाऱ्या लैंगिक असमानतेचे निराकरण करण्याची आवश्यकता का आहे हे स्पष्ट करताना, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की गोपनीयता ही हक्कांचे उल्लंघन झाकून ठेवणारी गोष्ट असू शकत नाही.

देशाचे १९वे सरन्यायाधीश ई. एस. वेंकटरामय्या यांच्या स्मरणार्थ बंगळुरू येथील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ येथे आयोजित व्याख्यानात सरन्यायाधीश बोलत होते. 

जरी घरे रहिवाशांना वैयक्तिक मुक्तस्वातंत्र्य देत असली तरी, ती न्याय्य जागा असेलच असे नाही, असे मत व्यक्त करीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खासगी जीवनात सुधारणा करण्याचा फायदा सार्वजनिक जीवनावरही दिसून येईल, कारण या खासगी संरचना अन्यायाच्या घटनात्मक पोकळी नाहीत,’ असे सांगितले.

सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणी सहभागींच्या सुरक्षेसाठी कायद्याचा उद्देश वाढवला पाहिजे. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक आणि खासगी विभाजनाच्या दृष्टिकोनातून लैंगिक भेदभावाकडे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या महिला सरन्यायाधीश नागरत्ना? nन्यायमूर्ती वेंकटरामय्या यांची कन्या, न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत आणि भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर आहेत.nभारतीय दंड संहिता अशी तरतूद करते की जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती भांडण करून सार्वजनिक शांतता बिघडवतात, तेव्हा त्यांना गुन्हा केल्याचे म्हटले जाते. n‘‘हे केवळ सार्वजनिक ठिकाण असेल तरच दंडनीय आहे, अन्यथा नाही. अशा प्रकारे, कायदा हा भांडणाच्या कारणावर  नाही तर  ते कोठे झाले, यावर  भर देतो, असे चंद्रचूड म्हणाले.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड