शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ंकारची मोटारसायकलला धडक; दोघेजण जखमी सिंदखेडफाटा येथील घटना : कारचालकाविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: October 3, 2015 02:31 IST

कुरूम : मूर्तिजापूर येथून बडनेराकडे जाणार्‍या मोटारसायकलला अमरावतीकडून अकोल्याकडे भरधाव जाणार्‍या कारने २ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एका गंभीर जखमीस उपचारासाठी अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.

कुरूम : मूर्तिजापूर येथून बडनेराकडे जाणार्‍या मोटारसायकलला अमरावतीकडून अकोल्याकडे भरधाव जाणार्‍या कारने २ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एका गंभीर जखमीस उपचारासाठी अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.
अमरावती जिल्‘ातील मालखेड येथील रहिवासी असलेले आशिष भीमराव मोरे (२३) व त्याचा मित्र अंकुश पुरुषोत्तम गवळी (२३) हे दोघे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता एम.एच.२७ बी.जे.६०२५ क्रमांकाच्या मोटारसायकलने मूर्तिजापूरवरून बडनेराकडे जात होते. याचवेळी एम.एच.३० ए.एफ.५८२७ क्रमांकाची मारोती सुझुकी अल्टो कार भरधाव अमरावतीकडून अकोल्याकडे जात होती. सदर कारने सिंदखेड फाट्यानजीक मोटारसायकलला जबर धडक मारली. या अपघातात मोटारसायकलवरील अंकुश गवळी व आशिष मोरे हे जखमी झाले. त्यांना तातडीने मूर्तिजापूरला आणण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून गंभीर जखमी असलेल्या अंकुशला पुढील उपचारासाठी अकोल्यास पाठविले. आशिषवर मूर्तिजापुरात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत आशिष मोरेच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी एम.एच.३० ए.एफ.५८२७च्या अज्ञात चालकाविरुद्ध भा.दं.वि.चे २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटारवाहन कायद्याच्या १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मानाचे ठाणेदार अशोक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पद्मणे हे करीत आहेत. (वार्ताहर)
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००