शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मुलाचा चेहरा आपल्यावर न गेल्याने पत्नीची हत्या

By admin | Updated: April 7, 2017 12:37 IST

मुलाचा चेहरा आपल्यावर न गेल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
हुबळी (कर्नाटक), दि. 7 - मुलाचा चेहरा आपल्यावर न गेल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण असं या आरोपी पतीचं नाव आहे. मुलाचा चेहरा आपल्याशी मिळता जुळता नसल्याने प्रवीणला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळेच प्रवीणला प्रचंड राग आला होता, आणि याच रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली. 
 
प्रवीणला आपली पत्नी शिल्पाचं अफेअर सुरु असल्याचा संशय होता. या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये अनेकदा मोठी भांडणंही झाली होती. बुधवारी दोघेही फिरण्यासाठी बाहेर जाणार होते. पण त्यावेळीही पुन्हा याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये भांडण सुरु झालं. संतापाच्या भरात प्रवीणने नायलॉनच्या रशीने शिल्पाचा गळा दाबून हत्या केली. यानंतर प्रवीणने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. 
 
प्रवीण आणि शिल्पाचं 2015 रोजी लग्न झालं होतं. 2016 मध्ये त्यांना मुलगा झाला. जन्माला आलेलं मूल आपल्यासारखं दिसत नसून त्याच्यात आणि आपल्यात काहीच साम्य नसल्याचं प्रवीणला जाणवलं. हे मूल आपलं नसावं असं वारंवार त्याला वाटत होतं. त्याने आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप करण्यास सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये भांडणं सुरु झाली होती. या भांडणातूनच अखेर प्रवीणने शिल्पाची हत्या केली.