शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'त्या'नं ठेवले 140 महिलांबरोबर शरीर संबंध

By admin | Updated: July 26, 2016 19:52 IST

उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यात एका व्यक्तीनं एक दोन नव्हे तर तब्बल 140 महिलांसोबत शरीर संबंध प्रस्थापित केल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यात एका व्यक्तीनं एक दोन नव्हे तर तब्बल 140 महिलांसोबत शरीर संबंध प्रस्थापित केल्याची माहिती समोर आली आहे. शरीर संबंध ठेवलेल्यांमध्ये एका महिला पोलीस अधिका-याचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे ही धक्कादायक माहिती दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याच्या अल्पवयीन मुलीनेच दिली आहे. या मुलीच्या माहितीनुसार वडिलांनी एका डायरीमध्ये शरीर संबंध प्रस्थापित केलेल्या महिलांच्या नावासकट माहिती लिहिली आहे. वडिलांनी एक डायरी ट्रंकात लपवून ठेवली होती. त्या डायरीमध्ये महिलांशी कधी आणि कुठे भेट झाली. कोणाशी कितीदा शरीर संबंध ठेवले याबाबतची सर्व माहिती ते लिहित होते.

मुलीच्या माहितीनुसार तिच्या वडिलांविरोधात बरेलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या या वर्तनापायी माझ्या आईनं 14 वर्षांची असतानाच 1997मध्ये माझं लग्न लावून दिलं, असंही त्या मुलीनं सांगितलं आहे. या धक्कादायक माहितीमुळे बरेलीमध्ये ती व्यक्ती चर्चेचा विषय ठरली आहे.