शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक- कॅन्सरग्रस्त 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

By admin | Updated: September 21, 2016 16:48 IST

एका 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तिने

ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि.21- केरळमध्ये एका 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तिने महिलेवर बलात्कार केला. कोल्लम पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. पिडीत वृद्ध महिला ही कर्करोगाने ग्रस्त आहे. 
 
पाच दिवसांपूर्वी घडलेली ही घटना बुधवारी उघडकीस आली. पिडीत महिला ही विधवा असून अपत्य नसल्यामुळे ती गेल्या 20 वर्षांपासून एकटी राहते. आरोपीने घराच्या मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यामुळे घराविषयी सर्व माहिती असणा-या व्यक्तिनेच बलात्कार केला असल्याचा संशय महिलेने व्यक्त केला आहे. महिलेला परिसरातील एक व्यक्तीवर संशय असून सदर इसम त्या दिवसानंतर फरार आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर दुस-या दिवशी महिलेने नातेवाईक आणि शेजा-यांना  घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली असता त्यांनी तिला घडल्या प्रकराची वाच्यता न करण्याचा सल्ला दिला होता.  आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी महिलेने केली आहे.  
 
कोल्लम ग्रामीण पोलिसांनी याबाबत एफआयआर दाखल केली आहे. पोलीस सध्या महिलेचे नातेवाईक आणि घटनेनंतर तिच्या घरी येऊन गेलेल्या व्यक्तिंची चौकशी करत असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत.