शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ओम पुरी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती

By admin | Updated: January 10, 2017 00:15 IST

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये  पुरी यांच्या डोक्यामध्ये इजा झाल्याचे निशाण तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 
 
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ओम पुरी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. यानुसार पुरी यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूस दीड इंच खोल आणि 4 सेंटीमीटर लांब जखम आहे. तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. याबाबत ओशिवारा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  सुभाष खानविलकर म्हणाले, या प्रकरणाचा आम्ही सर्वबाजुंनी  तपास करत आहोत. पुरी ज्या इमारतीत राहात होते तेथील सीसीटीव्ही फूटेज आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचीही चौकशी करत आहोत.  मृत्यूपुर्वीच्या 24 तासात पुरी ज्या व्यक्तिंना भेटले त्यांचीही चौकशी करत आहोत असं ते म्हणाले.  
 
ओम पुरी यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त करण्यात येत होत्या. शुक्रवारी ओम पुरी आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं.