शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शोभा डे पुन्हा बरळल्या, सुषमा स्वराज यांना दिला सल्ला

By admin | Updated: January 13, 2017 22:22 IST

नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या विषयावरुन ट्विटरवर वादग्रस्त ट्विट करणा-या स्तंभलेखिका शोभा डे पुन्हा एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या विषयावरुन ट्विटरवर वादग्रस्त ट्विट करणा-या स्तंभलेखिका शोभा डे पुन्हा एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत. 
 
शोभा डे यांनी चक्क ट्विट करुन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सल्ला दिला आहे. त्यामध्ये सुषमा स्वराज यांना नवीन वर्षात शांत बसण्याचा आणि ट्विट करणे थांबविण्याचा संकल्प करण्याचा सल्ला दिला आहे.
 
दरम्यान,  शोभा डे यांनी केलेल्या ट्विटला अनेक नेटिझन्सनी नाराजीचा सूर उमटविला असून यावर उलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 
अ‍ॅमेझॉनकडून कॅनडात तिरंगा ध्वजाच्या रंगरूपातील पायपुसण्याची विक्री करण्यात येत होती. ही माहिती कळाल्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉनला कडक शब्दांत समज दिली होती. यामध्ये त्यांनी उत्पादनाची विक्री ताबडतोब थांबविण्यात यावी, तसेच बिनशर्त माफी मागण्यात यावी, अन्यथा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा व्हिसा दिला जाणार नाही. याआधी देण्यात आलेला व्हिसाही रद्द करण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानंतरअ‍ॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री थांबविली आहे. 
 

दरम्यान, शोभा डे यांनी याआधीही अनेक वादग्रस्त ट्विट करुन वाद ओढवून घेतला होता.